#RedFort Instagram Photos & Videos

RedFort - 147.9k posts

Top Posts

 • Bên Ấn các đồ thủ công thêu hoa văn chim lá cành rất rẻ, đi chợ cứ gọi là bị ngộp trong muôn vàn sắc màu (à phần do tính mình đồng bóng nên bị ghiền thể loại này lắm :)))), và mọi người sẽ khá bất ngờ khi đụng đến chất lượng và nghe đến giá tiền.
Như bộ đồ thêu hoa này mình mua đâu đó khoảng ~250K tiền Việt thôi nhưng cứ tiếc hoài vì không quay lại khu chợ đó để mua thêm mấy màu nữa vì mặc thích ơi là thích, hai cái tà quần đi cứ bay phấp phới mà hăm bị lộ hàng như mua kiểu này ở Việt Nam.
 xoxo 
#India #Redfort #hahadichoi

 • 1,837 16 6 December, 2019
 • Qutub Minar - a different nightsight perspective
_
Credits to @fotosbyshadab

 • 918 16 16 November, 2019
 • रत्नागिरी जिल्ह्यातील शास्त्री नदीच्या खाडीत उभारण्यात आलेला जलदुर्ग प्रकारातील जयगड किल्ला विजापूरकरांनी बांधला. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर जयगड गावातील उंच टेकडीवर हा किल्ला उभारण्यात आला आहे. सागरी क्षेत्रावर लक्ष देण्याच्यादृष्टीने हे स्थान महत्वाचे असावे. किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व सांगणारे १६ व्या शतकातील संदर्भ उपलब्ध आहेत. विजापूरकरांनी बांधला असला तरी फार काळ त्यांना किल्ला ताब्यात ठेवता आला नाही. १५७८-८०च्या दरम्यान संगमेश्वराच्या नाईकांनी किल्ल्याचा ताबा घेतला. आदिलशाहने अनेकदा किल्ला मिळविण्याचे प्रयत्न करूनही त्यास यश आले नाही. पुढे १६९५ च्या दरम्यान हा किल्ला कान्होजी आंग्रे यांच्याकडे होता. १८१८ च्या इंग्रज-मराठा युद्धाच्यावेळी हा किल्ला सहजपणे इंग्रजांना मिळाला. गावाच्या उत्तरेस असलेला हा किल्ला उत्तर, पूर्व आणि पश्चिम या तिन्ही बाजूंनी समुद्राच्या पाण्याने वेढलेला आहे. किल्ल्यात दक्षिणेकडील दिंडी आणि पश्चिमेकडील चोर दरवाज्यातून प्रवेश करता येतो. किल्ला १२ एकर परिसरात पसरलेला असून अजूनही मजबूत अवस्थेत आहे. बालेकिल्ला आणि परकोट या दोन भागात किल्ल्याची रचना केली आहे. बालेकिल्ल्यास महाद्वार आहे. किल्ल्याला जांभा पाषाणापासून बनविलेली मजबूत तटबंदी आहे. तटबंदीच्या बाजूला खंदक कोरलेले आहेत. किल्ल्याला एकूण २८ बुरूज असून या बुरूजावरून समुद्राचे सौंदर्य न्याहाळता येते. परकोट किल्ल्यात काही विहिर, गुहा आणि पाषाणस्तंभ आहेत.

बालेकिल्ल्यातील तटबंदीच्या बाजूस कोठार बांधलेले आहे. त्याच्या बाजूस तबेले आहेत. मधल्या बाजूस गणपती मंदीर आहे. मध्यावर कचेरीची इमारत आणि निवासस्थानाचे अवशेष पाहायला मिळतात. किल्ल्यात विहिरीद्वारे पाण्याची व्यवस्था केलेली आढळते. किल्ल्याच्या बुरुजावरून संपूर्ण खाडीचा परिसर दृष्टीपथास पडतो. किल्ल्याच्या संरक्षणाच्यादृष्टीने सर्व प्रकारची काळजी किल्ला उभारतांना घेतलेली किल्ल्याच्या बांधणीवरून जाणवते. जयगड किल्ल्याच्या दरवाजापर्यंत वाहन पोहचते. Via◻inspirock(google) 
#mahrashtra #maharashtra_trekkers
#jaigad
#redfort #clickers #trekdiaries #travelclicks #maharashtraphotography
#trekkers #trekdiaries #gadkille #treklife #nashik_pixel #trekkingphotography #treksandtrailsindia #suddentrip #sahyadriranges #nighttrek #ratnagiri #_ratnagiri_

 • 668 0 8 December, 2019

Latest Instagram Posts

 • Infront of #redfort 
Feeling relaxed at 8PM
 • Infront of #redfort
  Feeling relaxed at 8PM
 • 16 0 12 hours ago
 • मंजिल मेरे कदमों से अभी दूर बहुत है... मगर तसल्ली ये है कि कदम मेरे साथ हैं....☺ #lovers #new #frd #dosti #delhi #love #redfort #brother #

 • 27 0 13 hours ago