#indiaclicks Instagram Photos & Videos

indiaclicks - 3.4m posts

Top Posts

Latest Instagram Posts

 • आपल्या पूर्वजांनी दुर्ग ही तीर्थक्षेत्रे मानली होती प्राणापलीकडे जपली होती रामचंद्रपंत अमात्यांची आज्ञापत्र तर तुम्हास ठावुकच आहेत त्यात म्हटलं आहे...,
“संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग.. दुर्ग नसता मोकळा देश परचक्र येताच निराश्रय प्रजाभग्न होऊन उद्ध्वस्त होतो देश उद्ध्वस्त झालीयावरी राज्य असे कोणास म्हणावे..? याकरीता पूर्वी जेजे राजे झाले त्यांनी आधी देशामध्ये दुर्ग बांधून तो तो देश शाश्वत करून घेतला आणि आले परचक्र संकट दुर्गाश्रयी परीहार केले हे राज्यतर तीर्थरूप थोरले कैलासस्वामींनी गडांवरूनच निर्माण केले..”
.
आज्ञापत्रात आणिक म्हटलं आहे..., “गडकोट विरहीत जे राज्य ते अभ्रपटल न्याय आहे या करीता ज्यास राज्य पाहीजे त्यांनी गडकोट हेच राज्य, गडकोट म्हणजे राज्याचे मूळ, गडकोट म्हणजे खजीना, गडकोट म्हणजे सैन्याचे बळ, गडकोट म्हणजे राज्यलक्ष्मी, गडकोट म्हणजे आपली वसती स्थळे, गडकोट म्हणजे आपले सुखनिद्रागार किंबहूना गडकोट म्हणजे आपले प्राणसंरक्षण असे चित्तास आणून कोणाचे भरवशांवर न राहता त्याचे संरक्षण करणे...”
.
आसे हे सर्वात रक्षणीय जे गडकोट तीर्थ होय त्याचा आज काय उपयोग असा नाठाळ प्रश्नं तुमच्या मनी उपजेल त्याच एकच उत्तर आहे आज दुर्गां ऐवजी मतदारसंघ बांधले जातात.. त्यांची उपेक्षा करणार्‍या लोकप्रतिनिधींना कशाचेही संरक्षण करता येणार नाही हा अभ्रपटल न्याय आजही आहेच म्हणून जे गडकोट तीर्थ एकेकाळी रक्षणीय होती त्यांचा निदानपणी अनादर तरी करू नये...
.
#किल्लेवाचवा... #इतिहासवाचवा.....🚩
.
✍🏻 गोपाळ नीलकण्ठ दाण्डेकर...
-----------------------------
आर्टिस्ट : Dhananjay Kokate...❤

  #क िल्लेवाचवा... #इत िहासवाचवा.....🚩
  .
  ✍🏻 गोपाळ नीलकण्ठ दाण्डेकर...
  -----------------------------
  आर्टिस्ट : Dhananjay Kokate...❤
 • 26 1 5 minutes ago
 • १७ सप्टेंबर १८६४ मध्ये श्रीलंकेत जन्मलेले डॉन डेविड हेववितरने यांनी वयाच्या १६ व्या वर्षी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि गृहस्थ न होता बौद्ध धम्माचा प्रसार करणार असा निर्धार केला.. त्यामुळे त्यांना अनागरिक धम्मपाल या नावाने नंतर जग ओळखू लागले...
.
वयाच्या २५ व्या वर्षी ते भारतात आले आणि येथील बौद्ध स्थळांना भेट देत असताना ते बुद्धगया येथील महाबोधी महाविहार या ठिकाणी आले तेथील महाविहार हे शैव महंतांच्या ताब्यात पाहून त्यांना खूप दुःख झाले व महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात मिळावे यासाठी प्रयत्न करायला त्यांनी सुरुवात केली त्यांना प्रचंड त्रास देण्यात आला मारेकरी पाठविण्यात आले प्रसंगी जीवावर बेतले पण धम्मपाल मागे हटले नाहीत... .
१८९२ साली त्यांनी येथील महंतांवर पहिली कोर्ट केस दाखल केली येथील बौद्ध स्थळांना पुन्हा गौरव प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी कोलकत्ता येथे महाबोधी सोसाटीची स्थापना केली याच माध्यमातून अनेक शाळा व वसतिगृह सुरु केली जी आजही सुरु आहेत महाबोधी महाविहाराच्या जागृती बद्दल त्यांनी जगभर प्रवास केला आणि ब्रिटिश सरकारवर दबाव वाढविला बौद्ध धम्म आणि पालि भाषेच्या प्रसारासाठी ते अहोरात्र झटले...
.
वयाच्या ६९ व्या वर्षी २९ एप्रिल १९३४ साली अनागारिक धम्मपालांचे परिनिर्वाण झाले महाबोधी महाविहार शैव महंतांच्या ताब्यातून मुक्त करण्याचे त्यांचे स्वप्न मात्र अपूर्ण राहिले १८९२ साली महाबोधी महाविहारासाठी दाखल केलेल्या पहिल्या कोर्ट केसचा आजही १२७ वर्षानंतर निकाल लागलेला नाही इतर पंथांची प्रार्थना स्थळे त्या त्या लोकांच्या संपूर्ण ताब्यात आहेत पण महाबोधी महाविहार आजही बौद्धांच्या ताब्यात नाही ही या देशाची व देशावर राज्य करणाऱ्यांची मानसिकता आहे...
.
महाबोधी महाविहारासाठी आयुष्यभर झगडा देणाऱ्या अनागारिक धम्मपालांना त्यांच्या विनम्र अभिवादन....🙏🏽

 • 19 1 6 minutes ago
 • भिमाशंकर अभायरण्य घनदाट जंगल , विविध प्राणी , पक्षी , अनेक जिवांचे घर तसेच ते भिमा नदीचे ऊगमस्थान आणि स्थानीक भूमीपुञांसाठी नंदनवन .
महादेवाच्या कैलासपर्वतात जेवढी सुंदरता त्या हून सुंदरता या भिमाशंकरच्या जंगलात आहे . जेव्हा भिमाशंकराच्या मंदीरा पासुन नागफणी पाँईंट कडे चालायला आपण निघतो तेव्हा हि शिळा आपले लक्ष वेधून घेते , या शिळे पाशी जाऊन जरा लक्ष देऊन पाहीले की तिथे एक पाण्याचा जिवंत झरा आणि एक शिवलींग कोरलेले आहे . ति शिळा जरा निरखुन पाहीली तर त्यावरती एक माकडाचे शिल्प आहे कदाचीत ति माकडांच्या प्रती स्थानीक लोकांनी आदर दाखुन बनवलेली असेल किंवा ती स्मृती शिळा असेल . 
भिमाशंकरच्या जंगलात माकडांच्या विविध प्रजाती सापडतात, पुर्वी पासुन लोक निर्सगाची पुजा करतात त्यातलाच हा प्रकार आहे . या शिळेवर फक्त माकडाचेच रूप स्पष्ट दिसते यावरून ति माकडांच्या प्रति आदर दाखवण्यासाठी बनवलेली स्मृती शिळा आहे .
.
.
#bhimashankar
#fort_adventure 
#memoriesneverdie 
#durg_naad 
#maharashtra_ig 
#durg_vede
#maharashtra_desha 
#sahyadri_clickers 
#maharashtra_forts⛳⛳
#india 
#ig_maharashtra 
#jayostute_maharashtra 
#streetsofmaharashtra 
#indiangrams 
#indiaclicks 
#forts_treasure 
#incrediblemaharashtra 
#travelrealindia 
#storiesofindia 
#ig_maharashtradesha 
#maharashtra_majha 
#insta_maharashtra 
#clickshotindia 
#historymakers 
#memoriesneverdie
#marathaempire 
#footprintofhistory

  #maharashtra_forts ⛳⛳
  #india
  #ig_maharashtra
  #jayostute_maharashtra
  #streetsofmaharashtra  
  #indiangrams  
  #indiaclicks
  #forts_treasure  
  #incrediblemaharashtra
  #travelrealindia  
  #storiesofindia
  #ig_maharashtradesha
  #maharashtra_majha
  #insta_maharashtra
  #clickshotindia
  #historymakers
  #memoriesneverdie
  #marathaempire  
  #footprintofhistory
 • 24 0 13 minutes ago
 • I'm glad I was like 20ft far from this guy with 300mm in my hand, he could scare the crap out of me...!

 • 4 1 13 minutes ago
 • Image by: (@paryaavaran)
•
The Indian peafowl (Pavo cristatus), also known as the common peafowl, and blue peafowl, is a large and brightly coloured bird, is a species of peafowl native to the Indian subcontinent, but introduced in many other parts of the world. (📍: Gujarat, India )
•
#_soi #_soimumbai #_soidelhi #india

 • 1,137 6 14 minutes ago