#instapune Instagram Photos & Videos

instapune - 110.5k posts

Top Posts

Latest Instagram Posts

 • Don't miss the fine gents from Runway Historia take us on a journey this Wednesday, the 23rd of October, 9 PM onwards. Turn up, #TuneIn! 🙂 #SWIG #Pune #SwigSB
 • Don't miss the fine gents from Runway Historia take us on a journey this Wednesday, the 23rd of October, 9 PM onwards. Turn up, #TuneIn ! 🙂 #SWIG #Pune #SwigSB
 • 7 1 1 hour ago
 • कास पठार
. मान्सून आता परतीच्या प्रवासाला लागलेला असताना कास पठारावर जाण्याचा योग आला. तसे पाहता, कासला भेट देण्यासाठी सप्टेंबरचा महिना योग्य मानला जातो. श्रावणसरी बरसून गेल्यानंतर कास पठारावरील पुष्पवैभव हे परमोच्च बिंदूवर असते. ही बाब लक्षात घेऊन गेल्या आठवड्यात जेव्हा आम्ही कास पठारावर जाण्याचे ठरवले ते मुळातच खूप अपेक्षा न ठेवता!
. 
अजिंक्यताराच्या पायथ्याशी वसलेल्या आणि निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या सातारा शहरातून जाणाऱ्या वाटेने आम्ही कास पठारावर पोहोचलो. अपेक्षेप्रमाणे, गाडीमधून घडलेले कास पठाराचे पहिले दर्शन सांगून गेले की फुलांच्या बहराचा मोसम आता त्याच्या शेवटाकडे आहे. परंतु, तरीही निसर्गप्रेमी आबालवृद्धांनी तिथे केलेली गर्दी कासचे माहात्म्य आपसूकच अधोरेखित करत होते. . 
पठारावर पोहोचल्यावर अगदी विस्मयकारक किंवा अचंबित करणारा अनुभव जरी आम्हाला मिळाला नसला तरी फुलांच्या काही अनोळखी आणि तितक्याच अनोख्या जाती पाहण्याचा आनंद मात्र अनुभवता आला. अतिवृष्टीमुळे या वर्षी फुलांचा मोसम नेहमी प्रमाणे जोमात नसल्याचा सूरही काही पर्यटकांकडून ऐकायला मिळाला. .
एकंदरीत, दिसतील त्या फुलांची छायाचित्रे टिपून घेउन आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो ते पुढच्या वेळी कासला ऐन बहराच्या मोसमात भेट देण्याची खूणगाठ मनाशी बांधून!
.
☘️🌸☘️🙏🏻🙏🏻🙏🏻🌺🍀
.
#latepost #mobilephotography #photography #naturephotography #oneplus5T #oneplus #kasplateau #kaspathar #kaspathar_satara #satara #maharashtra #nature #naturelove #insects #flowers #flowerstagram #instapune

 • 10 0 1 hour ago
 • Hurry up Fast.

Dreams Productions 
7040161541
(Call / Whatsapp)
 • Hurry up Fast.

  Dreams Productions
  7040161541
  (Call / Whatsapp)
 • 1,361 16 3 hours ago