#maharashtra_ig Instagram Photos & Videos

maharashtra_ig - 1.1m posts

Top Posts

Advertisements

Advertisements

Advertisements

Advertisements

Latest Instagram Posts

Advertisements

Advertisements

Advertisements

Advertisements

 • श्री संत ज्ञानेश्वर महाराज आषाढ वारी पालखी सोहळा...🙏🚩
.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आळंदी मंदिरातील विनामंडपातून २५ जूनला सायंकाळी ४ वाजता पंढरपूरला आषाढी वारीसाठी प्रस्थान होणार आहे. या वर्षी पुणे येथे दोन, तर सासवड येथे दोन मुक्काम असणार आहेत. १२ जुलैला आषाढी एकादशीनंतर सहा दिवस पंढरपूरमध्येच पालखीचा मुक्काम राहणार आहे. १७ जुलैला आळंदीकडे परतीचा प्रवास सुरू होईल. 
जवळपास 250 किमी प्रवास पायी पार करत टाळ-मृदुंगाच्या नादात विठूनामाचा जयघोष करत वारकरी पंढरपूरला जात असतात. शेकडो वर्षाची परंपरा असलेली वारी महाराष्ट्राच्या श्रद्धेचे प्रतीक आहे. .
🙏🚩 श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचं संपूर्ण वेळापत्रक🚩🙏
.
मंगळवार, २५ जून २०१९ 
श्री क्षेत्र आळंदीपासून पालखीचे प्रस्थान दुपारी ४ वाजता
गांधीवाडा - आळंदी पालखीचा मुक्काम.

२६ जून पालखी विठोबा मंदिर, भवानी पेठ, पुणे मुक्काम.

२७ जून पालखी विठोबा मंदिर, भवानी पेठ, पुणे मुक्काम.

२८ जून सासवड मुक्काम.

२९ जून सासवड मुक्काम.

३० जून जेजुरी मुक्काम.

१ जुलै वाल्हे मुक्काम.

२ जुलै नीरा- श्रींचे नीरास्नान लोणंद मुक्काम.

३ जुलै चांदोबाचा लिंब - उभे रिंगण क्र.१
तरडगाव मुक्काम.

४ जुलै फलटण विमानतळ मुक्काम. 
५ जुलै बरड मुक्काम.

६ जुलै नातेपुते मुक्काम.

७ जुलै सदाशिवनगर - गोलरिंगण क्र.१
 माळशिरस मुक्काम.

८ जुलै खुडुस फाटा - गोल रिंगण क्र.२
वेळापूर मुक्काम.

९ जुलै ठाकूरबुवाची समाधी - गोल रिंगण क्र.३ भंडीशेगाव मुक्काम.

१० जुलै बाजीरावाची विहिर - उभे रिंगण क्र.२, गोल रिंगण क्र.४ वाखरी तळ मुक्काम.

११ जुलै वाखरी, पादुकेजवळ उभे रिंगण क्र.३ पंढरपूर मुक्काम.

१२ जुलै भागवत एकादशी, आषाढी यात्रा पंढरपूर, श्रींचे चंद्रभागा स्नान.

१६ जुलै श्रींचे चंद्रभागा स्नान, विठ्ठल रुक्मिणी भेट.

१७ जुलै माऊलींच्या पालखीचा परतीचा प्रवास सुरु.
.
.
#संस्कृती_महाराष्ट्राची 
#मराठी_संस्कृती 
#sanskruti 
#sanskruti_maharashtrachi #insta_maharashtra #marathitradition #maharashtra_igers #instamarathi #marathiculture #marathitraditions #maharashtramaza #maharashtradesha #maharashtra_majha #maharashtra_ig #aamhi_marathi_96k #sahyadri_clickers #maharashtraian #maharashtra_tourism
#vithalrakhumai #vithalatemple #vithumauli #pandurang #pandharpurwari #mauli #vithai #pandharpur 
#alandidevachi
#dnyaneshwarmaharaj #dnyaneshwarmaharajpalkhisohla2019🚩 #pandharpurwari2019

  #स ंस्कृती_महाराष्ट्राची
  #मर ाठी_संस्कृती
  #sanskruti
  #sanskruti_maharashtrachi #insta_maharashtra #marathitradition #maharashtra_igers #instamarathi #marathiculture #marathitraditions #maharashtramaza #maharashtradesha #maharashtra_majha #maharashtra_ig #aamhi_marathi_96k #sahyadri_clickers #maharashtraian #maharashtra_tourism
  #vithalrakhumai   #vithalatemple   #vithumauli   #pandurang   #pandharpurwari #mauli #vithai   #pandharpur
  #alandidevachi
  #dnyaneshwarmaharaj #dnyaneshwarmaharajpalkhisohla2019 🚩 #pandharpurwari2019
 • 2 0 8 minutes ago

Advertisements

Advertisements

Advertisements

 • •
If someone tells you, "You can't do this." Don't prove them wrong. Prove yourself right.
•
#macro #ants

 • If someone tells you, "You can't do this." Don't prove them wrong. Prove yourself right.

  #macro #ants
 • 15 4 26 minutes ago
 • ⛈ Our 2nd monsoon trek to Thrilling Kalavantindurg was successful with 20 amazing Nature Hunters.

Now,
We, @ *Nature Hunt On* is happy to invite you for *Day Trek to Harihar Fort* (nashik)
_Monsoon Special_🌈 🗓️Date:- 30th June 2019 ▪️Grade- Medium
▪️Trek duration- 2 hours 30 minutes / 3 Hours 💰Package Price- •Market price" ~Rs1000~
•Our discounted price 25% off = Rs 750/-only. ▪️Inclusions:-🍲
✓ Tavelling from kasara to nirgudpada(to and fro) (public transport)
✓Breakfast
✓Lunch (Veg) (60 extra for Non veg)
✓Expertise charges.
✓Trekking guide charges. ▪️Exclusions:-
Anything not mentioned above. ▪️Mandatory :-
✓Trek/ Sports shoes (Good Grip)
✓ Water bottles ✓Medicines if any
✓ No sling bag or handbag.
✓Umbrella/windsheeter. *📆Last date for registration- 29th June , 10pm* ▪️Payment method - ✓Paytm transfer - 9987629201.
✓Google pay -8369632630.

Note: If any cancellation after registration minor amount will be deducted and remaining amount will be refunded. ☎For Registrations,
Contact-
Tejas-8850523411
Whatsapp-9987629201 ▪️Your registration will be confirmed only after the acceptance of the trek fees. ▪️The detailed itinerary of the trek will be communicated later to registered participants.
.....
#sahyadri_clickers #maharashtra_ig #maharashtra_forts #maharashtra_desha #durg_naad #trekking #hiking #mumbaikar #shivajimaharaj #monsoon #naturehunton #hariharfort

 • 12 0 46 minutes ago
 • नमस्कार , 
पहिलावहिला पाऊस जसा पडला तस ट्रेकर्स लोकांचे पाय या सह्याद्री आणि गडकिल्यांकडे वळाले . बरोबरच आहे म्हणा सर्वांचं आनंद लुटण्यासाठी , रविवारची एक सुट्टी आनंदात घालवण्यासाठी सगळेच बाहेर तर निघतात पण 
तुम्ही बघितलंच असाल की हरिहर च्या किल्ल्यावर जस मुंबई च्या लोकलमध्ये गर्दी होते त्याच प्रमाणे रविवारी किल्ल्यावर सुद्धा तशीच गर्दी झाली . आता ह्या गर्दी बद्दल मी काहीच बोलू नाही शकत कारण आठवड्याचा एक रविवारच सर्वांना भेटतो , सुट्टी साजरी करायला
पण मी एक मात्र सांगू शकते आणि ते ही कडकडीची विनंती करून तुम्ही सर्व ट्रेकर्स मंडळी जेव्हा ट्रेक ला जाता त्या वेळी प्रत्येकाने एक छोटंसं रोपटं तेवढं घेऊन जा ..
कारण सह्याद्रीला मारणारा आणि पुन्हा नवसंजीवनी देणारा हा मनुष्यच आहे .
तरी आपण सर्व ट्रेकर्स गृपना पण माझी विनंती आहे जेव्हा तुम्ही गृप घेऊन जाता त्यावेळी मात्र प्रत्येकाला एक रोपटं घेऊन येण्यास सांगावे ....
सह्याद्री आणि गडकिल्ल्यांच्या आसपासचा परिसर सुंदर झाडांनी सजला पाहिजे 
जेवढं होईल तेवढा प्रयत्न करा आणि 
लागा कामाला .
झाडे लावा सह्याद्री फुलवा
धन्यवाद 🙏
.
हा संदेश जास्तीत जास्त ट्रेकर्स पर्यंत पोहचू द्यात 🙏
.
✍हर्षला सुवर्णा प्रकाश उतेकर.
@mountain_girl_30
.
.
#forts #kille #trek #traveling #photography #neture #beauty #maharashtra #gadkille #sahyadri #instagram 
#marathimulga
#marathimulgi
#the_great_maratha_96_k
#thegreatmaratha96k #chhatrapati
#sambhaji #sambhajimaharaj #swarajyarakshaksambhaji #chhatrapatishivajimaharaj #shivajimaharaj #shivaji #shivajimaharajhistory #ceremony #maratha #marathaempire #maharashtra_igers #maharashtra_fort #maharashtra_ig #maharashtra_majha

 • 295 0 1 hour ago