#maharashtra_igers Instagram Photos & Videos

maharashtra_igers - 120.6k posts

Top Posts

 • Reposted from @exciting_diva92 - || गडगणेश || .
.
सुखकर्ता दुःखहर्ता......ही गणपतीची आरती संपूर्ण महाराष्ट्रात म्हटली जाते.हि आरती समर्थ रामदास स्वामी यांनी रचली आहे.गणपतीची संकष्टी चतुर्थी करणारा गणेशभक्त प्रत्येक घराघरांत असणारच. देवादिकांसह संतांनी देखील सर्व कार्यात गणपती प्रथम पूजला आहे.भाद्रपद शु. ४ ते भाद्रपद शु.१४ हा गणेशोत्सवाचा कालावधी आहे.प्रचलीत गणेशोत्सवाच्या पूर्वी श्री समर्थ रामदास स्वामींनी हा उत्सव सुरू केल्याची नोंद इतिहासात आहे. .
.
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
.
.
समर्थे सुंदरमठी गणपती केला ! दोनी पुरुष सिंदूर वर्ण अर्चिला !! सकळ प्रांन्तासी मोहछाव दावीला ! भाद्रपद माघ पर्यंत !! समर्थ रामदास स्वामी हे दासबोधाचे लिखाण करण्याकरिता शिवथरच्या घळीत आले.दहा वर्षाचे शिवथर घळीचे वास्तव्य पूर्ण झाले तेव्हा १६५८ साली समर्थ नाशिकला कुंभमेळ्याला जाण्याकरिता शिवथरच्या घळीतून बाहेर पडले. त्यावेळी आनंद संवत्सर सुरू होते. घळीत असताना त्या॑नी महाराष्ट्रावर अफजलखाननावाचे एक विघ्न चालुन येत आहे हि बातमी ऐकली. महाराष्ट्रभर संचार करणाऱ्या समर्थांच्या शिष्यांनी हि वार्ता त्यांच्या कानावर टाकली.त्यावेळी [अष्टविनायक|अष्टविनायकांतला]] पहिला गणपती ज्याचे नाव वक्रतुंड आहे. त्याची स्तुति करून हि प्रार्थना केली.तीच हि गणपतीची सुप्रसिद्ध असणारी आरती.या आरतीच्या पहिल्या चरणात अफजलखानाच्या स्वारीचा उल्लेख आपणांस स्पष्ट आढळतो. श्री गणपतीच्या आरतीच्या शेवटच्या चरणात रामदास स्वामींनी गणपतीला अफजलखानाच्या या स्वराज्यावर आलेल्या संकटांपासून शिवाजी राजांना सहीसलामत सोडवावे अशी प्रार्थना केलीली आहे.पहा..... दास रामाचा वाट पाहे सदना !
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सूरवरवंदना !!
.
.
#sahy_vaat
#maharashtra_desha#maharashtratourism#maharashtra_igers#maharashtras_talent#maharashtra_forts#maharashtra_trekkers#mumbai_ig#mumbai#mumbai_bizzare#mumbai_uncensored#trekker#sahyadri #fortsofindia #fortsofmaharashtra#insta_maharashtra #ig_maharashtra #ig_maharashtradesha #maharashtra_igers #shivajimaharaj #marathaempire #sahyadri_ig #sahyadri #sahyadri_clickers #trekking_in_sahyadris
 • Reposted from @exciting_diva92 - || गडगणेश || .
  .
  सुखकर्ता दुःखहर्ता......ही गणपतीची आरती संपूर्ण महाराष्ट्रात म्हटली जाते.हि आरती समर्थ रामदास स्वामी यांनी रचली आहे.गणपतीची संकष्टी चतुर्थी करणारा गणेशभक्त प्रत्येक घराघरांत असणारच. देवादिकांसह संतांनी देखील सर्व कार्यात गणपती प्रथम पूजला आहे.भाद्रपद शु. ४ ते भाद्रपद शु.१४ हा गणेशोत्सवाचा कालावधी आहे.प्रचलीत गणेशोत्सवाच्या पूर्वी श्री समर्थ रामदास स्वामींनी हा उत्सव सुरू केल्याची नोंद इतिहासात आहे. .
  .
  🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
  .
  .
  समर्थे सुंदरमठी गणपती केला ! दोनी पुरुष सिंदूर वर्ण अर्चिला !! सकळ प्रांन्तासी मोहछाव दावीला ! भाद्रपद माघ पर्यंत !! समर्थ रामदास स्वामी हे दासबोधाचे लिखाण करण्याकरिता शिवथरच्या घळीत आले.दहा वर्षाचे शिवथर घळीचे वास्तव्य पूर्ण झाले तेव्हा १६५८ साली समर्थ नाशिकला कुंभमेळ्याला जाण्याकरिता शिवथरच्या घळीतून बाहेर पडले. त्यावेळी आनंद संवत्सर सुरू होते. घळीत असताना त्या॑नी महाराष्ट्रावर अफजलखाननावाचे एक विघ्न चालुन येत आहे हि बातमी ऐकली. महाराष्ट्रभर संचार करणाऱ्या समर्थांच्या शिष्यांनी हि वार्ता त्यांच्या कानावर टाकली.त्यावेळी [अष्टविनायक|अष्टविनायकांतला]] पहिला गणपती ज्याचे नाव वक्रतुंड आहे. त्याची स्तुति करून हि प्रार्थना केली.तीच हि गणपतीची सुप्रसिद्ध असणारी आरती.या आरतीच्या पहिल्या चरणात अफजलखानाच्या स्वारीचा उल्लेख आपणांस स्पष्ट आढळतो. श्री गणपतीच्या आरतीच्या शेवटच्या चरणात रामदास स्वामींनी गणपतीला अफजलखानाच्या या स्वराज्यावर आलेल्या संकटांपासून शिवाजी राजांना सहीसलामत सोडवावे अशी प्रार्थना केलीली आहे.पहा..... दास रामाचा वाट पाहे सदना !
  संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सूरवरवंदना !!
  .
  .
  #sahy_vaat
  #maharashtra_desha #maharashtratourism #maharashtra_igers #maharashtras_talent #maharashtra_forts #maharashtra_trekkers #mumbai_ig #mumbai #mumbai_bizzare #mumbai_uncensored #trekker #sahyadri #fortsofindia #fortsofmaharashtra #insta_maharashtra #ig_maharashtra #ig_maharashtradesha #maharashtra_igers #shivajimaharaj #marathaempire #sahyadri_ig #sahyadri #sahyadri_clickers #trekking_in_sahyadris
 • 1,843 5 16 April, 2019

Latest Instagram Posts

 • पृथ्वीवर स्वर्ग नाही, पण त्याचे काही अंश आहेत. कोकण त्यापैकीच एक...🏡🌴 Admin @archit_nagwekar
.
कोकण आणि महाराष्ट्रातील निसर्गरम्य आणि मनमोहक छायाचित्रे पाहण्यासाठी आताच फॉलो करा ➡ #konkangram_
🚂🚃🚃🚃🚃@konkangram_ 🚃🚃🚃
________________________________
@konkangram_📸ह्या छायाचित्राचे सौजन्य : @pratik_heshi 
________________________________
@konkangram_नोट: ह्या पेज वर आपण संपूर्ण कोकण आणि महाराष्ट्रामधील अप्रतिम छायाचित्रे,ज्यांनी ते फोटो काढले आहेत त्यांना Proper Credit देऊन सर्वांना पाहता येण्यासाठी त्याचप्रमाणे महाराष्ट्र आणि कोकणच्या पर्यटनाला आपल्या माणसांनी बढावा देणे हा हेतू आहे.. तुमच्या मित्रांना सुद्धा ह्या आपल्या konkangram_च्या परिवारात जोडण्यासाठी पेजचा स्क्रीनशॉट काढून तुमच्या स्टोरी मध्ये अपलोड करा आणि @konkangrma_ला Tag करा. धन्यवाद🙏
आमच्या पेजवर Feature व्हायचं आहे का तुम्हाला,मग हे करा..⤵
✔•Follow करा @konkangram_ ला
✔•आम्हाला तुमच्या फोटोमध्ये टॅग करा. ✔•तुम्हाला Feature केल्यावर आम्हाला तुमच्या Stories मधे नक्की एक Feature द्या.(जबरदस्ती नाही😊)
________________________________
 #goshtakoknatil #goshtakoknatli #oph #maharashtra #kokanachi_mansa_sadhi_bholi #streetsofmaharashtra #kokancha_nisarga #nashik #huntforspot #westernghats #mumbaiuntold #mumbai_uncensored #itz_mumbai #konkangram #maharashtra_forts #maharashtratourism #kokan #mumbai_igers #streetphotographymumbai #lalpari #msrtclovers #msrtc #kokanchi_shan #indiatravelgram #maharashtradesha #maharashtra_igers #kokanig #marathifc

 • 28 0 15 minutes ago
 • .
🔼ताकदवान, बलशाली अर्थात शक्तीचं प्रतिक असलेलं मारुती हे दैवत गावोगावी तर आढळतंच, पण महाराष्ट्र भूमीत असलेल्या हर एक गडांवर मारुतीरायाची आवर्जून स्थापना केलेली आढळते.कारण मारुती म्हणजे शक्तीचं दैवत. ____________________________________________________त्याच्या समोर नतमस्तक झालो की १०० हत्तीचं बळ मिळालंच म्हणून समजा.पण हर एक किल्ल्यावर फिरताना हा मारुतीराया मला वेगवेगळ्या रुपात दिसला.उदाहरण घायचं तर वासोट्यावरील कानफाड्या मारुती असो अथवा तिकोना,विसापूर किल्ल्यांवरील मारुती असो,प्रत्येकात काहीनाकाही तरी वेगळपण आहेच.___________________________________________________वरील मारुती जर नीट लक्ष देऊन पाहिलात तर लक्षात येतं की मारुतीचा डावा पाय "पनवती" नावाच्या राक्षसिनी वर असतो.डावा हात कमरेवर असतो तर,उजवा हात चापट मारल्यागत असतो.म्हणून याला "चपटेदान मारुती" म्हणजेच उजव्या हाताने संकटाना पळवून लावणारा मारुती असे म्हणतात.
हनुमान जयंतीच्या हार्दिक सदिच्छा...
_______________________________________________
#डोंगरयात्रा🐾
#Marathas 🚩
#HistoryMakers🐾
#Moustachelover😎
#memoriesneverdies#noneedofdslr
#mumbai_ig#sahydri_ig#gadvedetrekkers🚩
#Marathaempire#sahyvede#instagramtags
#trekdiaries#footprintofhistory#trekking
#wondurlust#netgeotravel#indiansclupture
#sahydri_ig#maharashtra#Follow_Me
#unknownhistory#trekdiaries#iger
#incrediblemaharashtra#maharashtra_igers
#rahasymaysahyadri#maharashtra_ig
#maharashtra_desha#huntsforspot
@mahatrekkingclub @sahyadri_ranges @007maratha @trekkingntravelling @adventure_of_maratha_killa @dhyas_sahyadri @gadkille @shodh.maharashtracha @shivrayancha_maharashtra
 • .
  🔼ताकदवान, बलशाली अर्थात शक्तीचं प्रतिक असलेलं मारुती हे दैवत गावोगावी तर आढळतंच, पण महाराष्ट्र भूमीत असलेल्या हर एक गडांवर मारुतीरायाची आवर्जून स्थापना केलेली आढळते.कारण मारुती म्हणजे शक्तीचं दैवत. ____________________________________________________त्याच्या समोर नतमस्तक झालो की १०० हत्तीचं बळ मिळालंच म्हणून समजा.पण हर एक किल्ल्यावर फिरताना हा मारुतीराया मला वेगवेगळ्या रुपात दिसला.उदाहरण घायचं तर वासोट्यावरील कानफाड्या मारुती असो अथवा तिकोना,विसापूर किल्ल्यांवरील मारुती असो,प्रत्येकात काहीनाकाही तरी वेगळपण आहेच.___________________________________________________वरील मारुती जर नीट लक्ष देऊन पाहिलात तर लक्षात येतं की मारुतीचा डावा पाय "पनवती" नावाच्या राक्षसिनी वर असतो.डावा हात कमरेवर असतो तर,उजवा हात चापट मारल्यागत असतो.म्हणून याला "चपटेदान मारुती" म्हणजेच उजव्या हाताने संकटाना पळवून लावणारा मारुती असे म्हणतात.
  हनुमान जयंतीच्या हार्दिक सदिच्छा...
  _______________________________________________
  #ड ोंगरयात्रा🐾
  #Marathas 🚩
  #HistoryMakers 🐾
  #Moustachelover 😎
  #memoriesneverdies #noneedofdslr
  #mumbai_ig #sahydri_ig #gadvedetrekkers 🚩
  #Marathaempire #sahyvede #instagramtags
  #trekdiaries #footprintofhistory #trekking
  #wondurlust #netgeotravel #indiansclupture
  #sahydri_ig #maharashtra #Follow_Me
  #unknownhistory #trekdiaries #iger
  #incrediblemaharashtra #maharashtra_igers
  #rahasymaysahyadri #maharashtra_ig
  #maharashtra_desha #huntsforspot
  @mahatrekkingclub @sahyadri_ranges @007maratha @trekkingntravelling @adventure_of_maratha_killa @dhyas_sahyadri @gadkille @shodh.maharashtracha @shivrayancha_maharashtra
 • 15 0 20 minutes ago
 • सुळका.......................................................................................................................... ............... .......RAJGAD... गडाचा राजा! . राजा चा गड!
...................................................................................................................................... HISTORY ....................................................................................................................................
Rajgad (Ruling Fort) is a hill fort situated in the Pune district of Maharashtra, India. Formerly known as Murumdev, the fort was the capital of the Maratha Empire under the rule of Chhatrapati Shivaji Maharaj for almost 26 years,Treasures discovered from an adjacent fort Torna were used to completely build and fortify the Rajgad Fort. The fort lies 1,376 m (4,514 ft) above the sea level. The diameter of the base of the fort was about 40 km (25 mi) which made it difficult to lay siege on it, which added to its strategic value. The fort's ruins consist of palaces, water cisterns, and caves. This fort was built on a hill called Murumbadevi DongarRajgad boasts of the highest number of days stayed by Chhatrapati Shivaji Maharaj on any fort.
....................................................................................................................................... LOCATION: --The Rajgad Fort is located around 60 km (37 mi) to the south-west of Pune and about 15 km (9.3 mi) west of Nasrapur in the Sahyadris range
....................................................................................................................................... TREKKING TYPE :- medium deficult .
GUIDE :-:@abhi_ransing_96@___prasadbidre___
@vishwa_10_45 ,@hrishikeshkolpe @atkaritejas @call_me_rj___ @yuvraj1111111,@vishwad.
.......................................................................................................................................
#maharastra #rajgad #fort #india #chhatrapati #maharaj #worriors #trekkers #nature #lover #history #maharashtramaza #maharastra_clickers #pune#mumbai#vishwaniketan #group #best#maharashtra_igers #turismo #maratha #empire #sambhajimaharaj #trekbikes #
 • सुळका.......................................................................................................................... ............... .......RAJGAD... गडाचा राजा! . राजा चा गड!
  ...................................................................................................................................... HISTORY ....................................................................................................................................
  Rajgad (Ruling Fort) is a hill fort situated in the Pune district of Maharashtra, India. Formerly known as Murumdev, the fort was the capital of the Maratha Empire under the rule of Chhatrapati Shivaji Maharaj for almost 26 years,Treasures discovered from an adjacent fort Torna were used to completely build and fortify the Rajgad Fort. The fort lies 1,376 m (4,514 ft) above the sea level. The diameter of the base of the fort was about 40 km (25 mi) which made it difficult to lay siege on it, which added to its strategic value. The fort's ruins consist of palaces, water cisterns, and caves. This fort was built on a hill called Murumbadevi DongarRajgad boasts of the highest number of days stayed by Chhatrapati Shivaji Maharaj on any fort.
  ....................................................................................................................................... LOCATION: --The Rajgad Fort is located around 60 km (37 mi) to the south-west of Pune and about 15 km (9.3 mi) west of Nasrapur in the Sahyadris range
  ....................................................................................................................................... TREKKING TYPE :- medium deficult .
  GUIDE :-:@abhi_ransing_96@___prasadbidre___
  @vishwa_10_45 ,@hrishikeshkolpe @atkaritejas @call_me_rj___ @yuvraj1111111,@vishwad.
  .......................................................................................................................................
  #maharastra #rajgad #fort #india #chhatrapati #maharaj #worriors #trekkers #nature #lover #history #maharashtramaza #maharastra_clickers #pune #mumbai #vishwaniketan #group #best #maharashtra_igers #turismo #maratha #empire #sambhajimaharaj #trekbikes #
 • 9 0 21 minutes ago
 • 🚩 हनुमान जयंती निमित्त विशेष पोस्ट 🚩
➖🔅➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖🔅➖
.
❇️ मालवण आगाराची जय हनुमान एक्सप्रेस ❇️
.
.
🔸एम एच २० बी एल २९५८
.
.
🔹मालवण आगार ,सिंधुदुर्ग विभाग
.
➖🔸➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖🔸➖
....................📸 छायाचित्र @trailblazer_sid ..................
➖🔸➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖🔸➖
.
नमस्कार 🙏 आपल्या फोटोला #msrtc_pics हा हँशटँग जरूर वापरा तसेच आमच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या आणखी अप्रतिम फोटो पाहण्यासाठी @msrtc_pics पेजला जरूर फोलो करा आणि आता तुम्ही क्लिक केलेले अप्रतिम फोटो आमच्या @msrtc_pics पेजवर पाठवा तुमच्या फोटोलाही प्रसिद्धी दिली जाईल.
.
➖🔻➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖🔻➖
........................🔸🚭❌ 🔹🚯❌ 🔸🚮✔️...............
➖🔺➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖🔺➖
.
#msrtc#maharashtratourism#mumbai#_hoi#maharashtra#streetsofmaharashtra#karnataka#pune#benglore#westernghats#mumbaiuntold#mumbai_uncensored#kokan_maza_gav#kokanachi_mansa_sadhi_bholi#kokancha_nisarga#kokanig#itz_mumbai#maharashtra_forts#mumbai_igers#india_gram#streetphotographymumbai#lalpari#statechamps#maharashtradesha#maharashtra_igers#malshej#malshejghat
.
➖❇️➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖❇️➖
................💐 आमच्या पेजला भेट दिल्याबद्द्ल धन्यवाद 💐..........
➖❇️➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖❇️➖
 • 🚩 हनुमान जयंती निमित्त विशेष पोस्ट 🚩
  ➖🔅➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖🔅➖
  .
  ❇️ मालवण आगाराची जय हनुमान एक्सप्रेस ❇️
  .
  .
  🔸एम एच २० बी एल २९५८
  .
  .
  🔹मालवण आगार ,सिंधुदुर्ग विभाग
  .
  ➖🔸➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖🔸➖
  ....................📸 छायाचित्र @trailblazer_sid ..................
  ➖🔸➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖🔸➖
  .
  नमस्कार 🙏 आपल्या फोटोला #msrtc_pics हा हँशटँग जरूर वापरा तसेच आमच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या आणखी अप्रतिम फोटो पाहण्यासाठी @msrtc_pics पेजला जरूर फोलो करा आणि आता तुम्ही क्लिक केलेले अप्रतिम फोटो आमच्या @msrtc_pics पेजवर पाठवा तुमच्या फोटोलाही प्रसिद्धी दिली जाईल.
  .
  ➖🔻➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖🔻➖
  ........................🔸🚭❌ 🔹🚯❌ 🔸🚮✔️...............
  ➖🔺➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖🔺➖
  .
  #msrtc #maharashtratourism #mumbai #_hoi #maharashtra #streetsofmaharashtra #karnataka #pune #benglore #westernghats #mumbaiuntold #mumbai_uncensored #kokan_maza_gav #kokanachi_mansa_sadhi_bholi #kokancha_nisarga #kokanig #itz_mumbai #maharashtra_forts #mumbai_igers #india_gram #streetphotographymumbai #lalpari #statechamps #maharashtradesha #maharashtra_igers #malshej #malshejghat
  .
  ➖❇️➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖❇️➖
  ................💐 आमच्या पेजला भेट दिल्याबद्द्ल धन्यवाद 💐..........
  ➖❇️➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖❇️➖
 • 107 2 1 hour ago