#maharashtradesha Instagram Photos & Videos

maharashtradesha - 189.3k posts

Top Posts

Advertisements

Advertisements

Advertisements

Advertisements

Latest Instagram Posts

Advertisements

Advertisements

Advertisements

 • श्री संत ज्ञानेश्वर महाराज आषाढ वारी पालखी सोहळा...🙏🚩
.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आळंदी मंदिरातील विनामंडपातून २५ जूनला सायंकाळी ४ वाजता पंढरपूरला आषाढी वारीसाठी प्रस्थान होणार आहे. या वर्षी पुणे येथे दोन, तर सासवड येथे दोन मुक्काम असणार आहेत. १२ जुलैला आषाढी एकादशीनंतर सहा दिवस पंढरपूरमध्येच पालखीचा मुक्काम राहणार आहे. १७ जुलैला आळंदीकडे परतीचा प्रवास सुरू होईल. 
जवळपास 250 किमी प्रवास पायी पार करत टाळ-मृदुंगाच्या नादात विठूनामाचा जयघोष करत वारकरी पंढरपूरला जात असतात. शेकडो वर्षाची परंपरा असलेली वारी महाराष्ट्राच्या श्रद्धेचे प्रतीक आहे. .
🙏🚩 श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचं संपूर्ण वेळापत्रक🚩🙏
.
मंगळवार, २५ जून २०१९ 
श्री क्षेत्र आळंदीपासून पालखीचे प्रस्थान दुपारी ४ वाजता
गांधीवाडा - आळंदी पालखीचा मुक्काम.

२६ जून पालखी विठोबा मंदिर, भवानी पेठ, पुणे मुक्काम.

२७ जून पालखी विठोबा मंदिर, भवानी पेठ, पुणे मुक्काम.

२८ जून सासवड मुक्काम.

२९ जून सासवड मुक्काम.

३० जून जेजुरी मुक्काम.

१ जुलै वाल्हे मुक्काम.

२ जुलै नीरा- श्रींचे नीरास्नान लोणंद मुक्काम.

३ जुलै चांदोबाचा लिंब - उभे रिंगण क्र.१
तरडगाव मुक्काम.

४ जुलै फलटण विमानतळ मुक्काम. 
५ जुलै बरड मुक्काम.

६ जुलै नातेपुते मुक्काम.

७ जुलै सदाशिवनगर - गोलरिंगण क्र.१
 माळशिरस मुक्काम.

८ जुलै खुडुस फाटा - गोल रिंगण क्र.२
वेळापूर मुक्काम.

९ जुलै ठाकूरबुवाची समाधी - गोल रिंगण क्र.३ भंडीशेगाव मुक्काम.

१० जुलै बाजीरावाची विहिर - उभे रिंगण क्र.२, गोल रिंगण क्र.४ वाखरी तळ मुक्काम.

११ जुलै वाखरी, पादुकेजवळ उभे रिंगण क्र.३ पंढरपूर मुक्काम.

१२ जुलै भागवत एकादशी, आषाढी यात्रा पंढरपूर, श्रींचे चंद्रभागा स्नान.

१६ जुलै श्रींचे चंद्रभागा स्नान, विठ्ठल रुक्मिणी भेट.

१७ जुलै माऊलींच्या पालखीचा परतीचा प्रवास सुरु.
.
.
#संस्कृती_महाराष्ट्राची 
#मराठी_संस्कृती 
#sanskruti 
#sanskruti_maharashtrachi #insta_maharashtra #marathitradition #maharashtra_igers #instamarathi #marathiculture #marathitraditions #maharashtramaza #maharashtradesha #maharashtra_majha #maharashtra_ig #aamhi_marathi_96k #sahyadri_clickers #maharashtraian #maharashtra_tourism
#vithalrakhumai #vithalatemple #vithumauli #pandurang #pandharpurwari #mauli #vithai #pandharpur 
#alandidevachi
#dnyaneshwarmaharaj #dnyaneshwarmaharajpalkhisohla2019🚩 #pandharpurwari2019

  #स ंस्कृती_महाराष्ट्राची
  #मर ाठी_संस्कृती
  #sanskruti
  #sanskruti_maharashtrachi #insta_maharashtra #marathitradition #maharashtra_igers #instamarathi #marathiculture #marathitraditions #maharashtramaza #maharashtradesha #maharashtra_majha #maharashtra_ig #aamhi_marathi_96k #sahyadri_clickers #maharashtraian #maharashtra_tourism
  #vithalrakhumai   #vithalatemple   #vithumauli   #pandurang   #pandharpurwari #mauli #vithai   #pandharpur
  #alandidevachi
  #dnyaneshwarmaharaj #dnyaneshwarmaharajpalkhisohla2019 🚩 #pandharpurwari2019
 • 2 0 8 minutes ago

Advertisements

Advertisements

Advertisements

 • आज बदनाम कर..कल हमारे ही नाम से अपने काम करवा ले...🤞

 • 1,463 41 1 hour ago

Advertisements

 • आम्ही माजलो म्हणून गाजलो🤙🤙🤙
 • आम्ही माजलो म्हणून गाजलो🤙🤙🤙
 • 2,114 64 1 hour ago
 • @firastii - कधी कधी वाटत आयुष्य त्याच ठिकाणी थांबलं तर किती भरभरून जगता येईल , त्याच दोन ते तीन दिवसांत आयुष्याच चक्र फिरत राहिल तर कोणत्याच सुखाची कमी पडणार नाही ....या भौतिक सुखाच्या मागे लागलेल्या स्वार्थी जीवनापेक्षा रायगडावरच्या जगलेल्या व तीन दिवसांत भारावून गेलेल्या मनाला आता या धावपळीच्या जीवनात घेऊन येणं कठीण झालंय .....
मन अजून अश्मयुगीन गुहेत त्या समोर दिसणाऱ्या आऊसाहेबांच्या वाड्याच्या चौकटीसमोर नतमस्तक झालयं , या गुहेत येणारा वारा त्या वाड्यातून येणारा आऊसाहेबांचाच आशीर्वाद वाटतो .....
मन अजूनही रायगडाची एक एक पायरी चढतय , प्रत्येक पायरी द्वेष व मत्सराचा कडेलोट करत आहे ...मन अजूनही त्या हिराआज्जीने केलेल्या सरबतच्या गोडीसाठी परत तडफडतय, त्या माऊलीने केलेल्या विचारपुसीसाठी मनाने परत कान एकवटलेत....
मन अजूनही नगारखान्यातून महाराजांना बघतय , ते एकदम स्वाभिमानाने नतमस्तक झालंय ....होळीच्या माळावरून बाजारपेठ बघत मध्येच मनाची नजर जगदीश्वराकडे जात आहे , आता त्याच्या दर्शनासाठी मन धावतय त्याच्याकडे .....
मन त्या जगदीश्वराच्या समोरील नंदीला खूपच नशीबवान मानतय , किती नशीबवान तो नंदी !! ज्याने माझ्या राजांना , शंभुराजांना कितीतरी वेळा दर्शन घेताना पाहिलं असेल स्वतःच्या डोळ्यांनी .......
मन अजूनही त्या वसंत दादांच्या घरातील घरपण अनुभवतय....त्यांनी दिलेल्या आपुलकीच्या जेवणात पोट भरतय......
मन अजूनही त्या भटक्यांचा विचार करतय जे पहिल्यांदा भेटून पण जिवाभावाचे झालेत ....मन अजूनही त्या टकमक टोकाचा विचार करतय ,त्या निर्वानीला गेलेल्या सूर्याच्या साक्षीने वर्षानुवर्षांच्या वाईट कृत्यांना कडेलोट करण्याची ताकद एकवटतय ..... मन अजूनही शांतपणे चंद्राची शीतलता बघत त्या समाधीपुढे शांत झालंय , खूप काही बोलायचंय त्याला या स्वराज्याच्या धन्याशी ....पण त्यांच्या आठवणीत हळवं झालंय , भरून आलंय .....तुमच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेल्या या चंद्रासोबत बोलतंय मन ....
मन अजूनही त्या वाघदरवाज्याला मारलेल्या प्रदक्षिणेचा विचार करतय.. त्या तटबंदीला नकळत मारलेल्या मिठीत विसावलंय हे मन ....
मन कधी अभिमानाने त्या वाघदरवाज्याकडे बघतय तर कधी रागाने त्या फितूर झालेल्या पोटल्याच्या डोंगराला बघतय .....
.
.
रायगडवारी
.
.
.
#forts_treasure #maharashtradesha #trekking

 • 964 3 1 hour ago