#mumbai_igers Instagram Photos & Videos

mumbai_igers - 874.7k posts

Top Posts

Latest Instagram Posts

 • #BookAwesome Wondering how to make the best of our little Bombay winter? 😁
We think hot chocolate is the way to go 🤓☕
So we've collaborated with all these joints (SWIPE to see which ones!) Register NOW on the LBB app! 📱

 • 40 3 1 hour ago
 • २१ जानेवारी १६६२....
..
आदिलशाही सल्तनत ही दख्खनेत इ.स १४९० ते इ.स १६८० पर्यंत अस्तित्त्वात असलेली एक सल्तनत होती विजापूर येथे या राज्याची राजधानी होती आदिलशाही अस्तित्वात येण्यापूर्वी विजापूर हा बहमनी सल्तनतचा १३४७-१५१८ एक भाग होता १२ सप्टेंबर १६८६ रोजी मोगल सम्राट औरंगजेब याने आदिलशाहीचा पाडाव करून हा भाग मोगल साम्राज्यात विलीन केला..
..
आदिलशाहीचा संस्थापक युसुफ आदिल शाह १४९०-१५१० हा बहमनी सल्तनतच्या काळात विजापूरचा सुभेदार होता त्याने बहमनी सल्तनतचे वर्चस्व झुगारुन आदिलशाहीची स्थापना केली..
आदिलशाहीचा विस्तार महाराष्ट्राच्या दक्षिण भागापासून हिंदुस्थानच्या दक्षिण टोकापर्यंत होता.२१ जानेवारी १६६२ विजापूरच्या आदीलशहाच्या ताब्यात असलेली कोकण कीणारपट्टी स्वराज्यात सामिल करण्याच्या दृष्टीने छञपती शिवरायांनी कोकण स्वारीस प्रारंभ केला....

 • 531 1 2 hours ago