#sangamneri Instagram Photos & Videos

sangamneri - 450 posts

Top Posts

Latest Instagram Posts

 • एकदा नक्की भेट द्या आपल्या संगमनेर मधील सायखिंडी..येथील सह्याद्री देवराई, @sahyadri_devrai #श्री_सीताराम_राऊत यांच्या मदतीने व #श्री_सयाजी_शिंदे यांच्या प्रेरणेने निर्माण केलेले हे नैसर्गिक ठिकाण.. .
सह्याद्री देवराई सामाजिक संस्थेच्या वतीने व्यापक प्रमाणात वनीकरणजलसंधारणाची कामे गेल्या ३ वर्षा पासून महाराष्ट्रातील विविध भागात खास करुन अवर्षणप्रवण भागात होत आहेत ( औरंगाबाद,बीड, चाळीसगाव जळगाव, दिवडी, तालुका माण, संगमनेर, खटकेवाडी, वावळहिरे,वेळे-कामठी जिल्हा सातारा,थडाळे तालुका फलटण या विविध ठिकाणी देवराई ही संकल्पना डोळ्यासमोर ठेऊन वृक्षारोपण व संगोपनाची कामे होताहेत देवराई म्हणजेच देवाच्या नावाने राखून ठेवलेले जंगल, यामध्ये स्थानिक दुर्मिळ झाडांचा समुच्चय असतो. स्थानिकांच्यासहभागातून हरित महाराष्ट्र हे ध्येय घेऊन मुख्यत्वे पाणलोट क्षेत्र विकास व स्थानिक झाडांची जोपासना व जपणूक करुन विविध ठिकाणी हरित आच्यादन वाढविणे व जोडीला पाणलोटाच्या विविध योजना राबवुनभूगर्भातील पाण्याची पातळी वाढविने हे उद्दिष्ट घेऊन सह्यादी देवराईसामाजिक संस्था कार्यरत आहे. या मध्ये स्थानिक देशी झाडांचीपद्धतशीर शास्त्रीयदृष्ट्या भौगोलिक परिस्थिती व पर्जन्यमानाचा विचार करुन, गवताळ परिसंस्था अबाधित ठेवून सूक्ष्म अधिवास निर्माण करुनव्यापक प्रमाणात वृक्षारोपण करुन स्थानिकांच्या लोक सहभागातून त्याचेजतन व संगोपन होत आहे.
.
पोस्ट आवडल्यास नक्की follow करा

@sangamneri_memes
@sangamneri_memes
.
.
.
.
.
.
.
.
.
.
#sangamner #sangamneri_memes #sangamneri #sangamnerkar #memes #funnypics #s #sforsangamneri
 • एकदा नक्की भेट द्या आपल्या संगमनेर मधील सायखिंडी..येथील सह्याद्री देवराई, @sahyadri_devrai #श ्री_सीताराम_राऊत यांच्या मदतीने व #श ्री_सयाजी_शिंदे यांच्या प्रेरणेने निर्माण केलेले हे नैसर्गिक ठिकाण.. .
  सह्याद्री देवराई सामाजिक संस्थेच्या वतीने व्यापक प्रमाणात वनीकरणजलसंधारणाची कामे गेल्या ३ वर्षा पासून महाराष्ट्रातील विविध भागात खास करुन अवर्षणप्रवण भागात होत आहेत ( औरंगाबाद,बीड, चाळीसगाव जळगाव, दिवडी, तालुका माण, संगमनेर, खटकेवाडी, वावळहिरे,वेळे-कामठी जिल्हा सातारा,थडाळे तालुका फलटण या विविध ठिकाणी देवराई ही संकल्पना डोळ्यासमोर ठेऊन वृक्षारोपण व संगोपनाची कामे होताहेत देवराई म्हणजेच देवाच्या नावाने राखून ठेवलेले जंगल, यामध्ये स्थानिक दुर्मिळ झाडांचा समुच्चय असतो. स्थानिकांच्यासहभागातून हरित महाराष्ट्र हे ध्येय घेऊन मुख्यत्वे पाणलोट क्षेत्र विकास व स्थानिक झाडांची जोपासना व जपणूक करुन विविध ठिकाणी हरित आच्यादन वाढविणे व जोडीला पाणलोटाच्या विविध योजना राबवुनभूगर्भातील पाण्याची पातळी वाढविने हे उद्दिष्ट घेऊन सह्यादी देवराईसामाजिक संस्था कार्यरत आहे. या मध्ये स्थानिक देशी झाडांचीपद्धतशीर शास्त्रीयदृष्ट्या भौगोलिक परिस्थिती व पर्जन्यमानाचा विचार करुन, गवताळ परिसंस्था अबाधित ठेवून सूक्ष्म अधिवास निर्माण करुनव्यापक प्रमाणात वृक्षारोपण करुन स्थानिकांच्या लोक सहभागातून त्याचेजतन व संगोपन होत आहे.
  .
  पोस्ट आवडल्यास नक्की follow करा

  @sangamneri_memes
  @sangamneri_memes
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  #sangamner #sangamneri_memes #sangamneri #sangamnerkar #memes #funnypics #s #sforsangamneri
 • 194 0 20 August, 2019
 • एकदा नक्की भेट द्या आपल्या संगमनेर मधील सायखिंडी..येथील सह्याद्री देवराई, @sahyadri_devrai #श्री_सीताराम_राऊत यांच्या मदतीने व #श्री_सयाजी_शिंदे यांच्या प्रेरणेने निर्माण केलेले हे नैसर्गिक ठिकाण.. सह्याद्री देवराई सामाजिक संस्थेच्या वतीने व्यापक प्रमाणात वनीकरणजलसंधारणाची कामे गेल्या ३ वर्षा पासून महाराष्ट्रातील विविध भागात खास करुन अवर्षणप्रवण भागात होत आहेत ( औरंगाबाद,बीड, चाळीसगाव जळगाव, दिवडी, तालुका माण, संगमनेर, खटकेवाडी, वावळहिरे,वेळे-कामठी जिल्हा सातारा,थडाळे तालुका फलटण या विविध ठिकाणी देवराई ही संकल्पना डोळ्यासमोर ठेऊन वृक्षारोपण व संगोपनाची कामे होताहेत देवराई म्हणजेच देवाच्या नावाने राखून ठेवलेले जंगल, यामध्ये स्थानिक दुर्मिळ झाडांचा समुच्चय असतो. स्थानिकांच्यासहभागातून हरित महाराष्ट्र हे ध्येय घेऊन मुख्यत्वे पाणलोट क्षेत्र विकास व स्थानिक झाडांची जोपासना व जपणूक करुन विविध ठिकाणी हरित आच्यादन वाढविणे व जोडीला पाणलोटाच्या विविध योजना राबवुनभूगर्भातील पाण्याची पातळी वाढविने हे उद्दिष्ट घेऊन सह्यादी देवराईसामाजिक संस्था कार्यरत आहे. या मध्ये स्थानिक देशी झाडांचीपद्धतशीर शास्त्रीयदृष्ट्या भौगोलिक परिस्थिती व पर्जन्यमानाचा विचार करुन, गवताळ परिसंस्था अबाधित ठेवून सूक्ष्म अधिवास निर्माण करुनव्यापक प्रमाणात वृक्षारोपण करुन स्थानिकांच्या लोक सहभागातून त्याचेजतन व संगोपन होत आहे.
.
पोस्ट आवडल्यास नक्की follow करा
@sangamneri_memes
@sangamneri_memes
.
.
.
.
.
.
.
.
.
.
#sangamner #sangamneri_memes #sangamneri #sangamnerkar #memes #funnypics #s #sforsangamneri
 • एकदा नक्की भेट द्या आपल्या संगमनेर मधील सायखिंडी..येथील सह्याद्री देवराई, @sahyadri_devrai #श ्री_सीताराम_राऊत यांच्या मदतीने व #श ्री_सयाजी_शिंदे यांच्या प्रेरणेने निर्माण केलेले हे नैसर्गिक ठिकाण.. सह्याद्री देवराई सामाजिक संस्थेच्या वतीने व्यापक प्रमाणात वनीकरणजलसंधारणाची कामे गेल्या ३ वर्षा पासून महाराष्ट्रातील विविध भागात खास करुन अवर्षणप्रवण भागात होत आहेत ( औरंगाबाद,बीड, चाळीसगाव जळगाव, दिवडी, तालुका माण, संगमनेर, खटकेवाडी, वावळहिरे,वेळे-कामठी जिल्हा सातारा,थडाळे तालुका फलटण या विविध ठिकाणी देवराई ही संकल्पना डोळ्यासमोर ठेऊन वृक्षारोपण व संगोपनाची कामे होताहेत देवराई म्हणजेच देवाच्या नावाने राखून ठेवलेले जंगल, यामध्ये स्थानिक दुर्मिळ झाडांचा समुच्चय असतो. स्थानिकांच्यासहभागातून हरित महाराष्ट्र हे ध्येय घेऊन मुख्यत्वे पाणलोट क्षेत्र विकास व स्थानिक झाडांची जोपासना व जपणूक करुन विविध ठिकाणी हरित आच्यादन वाढविणे व जोडीला पाणलोटाच्या विविध योजना राबवुनभूगर्भातील पाण्याची पातळी वाढविने हे उद्दिष्ट घेऊन सह्यादी देवराईसामाजिक संस्था कार्यरत आहे. या मध्ये स्थानिक देशी झाडांचीपद्धतशीर शास्त्रीयदृष्ट्या भौगोलिक परिस्थिती व पर्जन्यमानाचा विचार करुन, गवताळ परिसंस्था अबाधित ठेवून सूक्ष्म अधिवास निर्माण करुनव्यापक प्रमाणात वृक्षारोपण करुन स्थानिकांच्या लोक सहभागातून त्याचेजतन व संगोपन होत आहे.
  .
  पोस्ट आवडल्यास नक्की follow करा
  @sangamneri_memes
  @sangamneri_memes
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  #sangamner #sangamneri_memes #sangamneri #sangamnerkar #memes #funnypics #s #sforsangamneri
 • 114 0 20 August, 2019