#somnath Instagram Photos & Videos

somnath - 102.5k posts

Top Posts

Latest Instagram Posts

 • मावळत्या त्या भास्कराची, क्षितिजावरती किरणे पडता,
धन्य होते तीही जननी, तेजोमयी तो निरोप घेता,
.
 दूर निघाल्या त्याही नौका, सागराच्या भ्रमणाला,
उंच भरारी घेत विहंग, भिडती थेट तेही नभाला,
.
रम्य देखावा उभा ठाकुनी, जात कुशीत पश्चिमेच्या,
वंदन करूया त्या रविला, कर्तव्यजोग्या पुत्र पूर्वेच्या...!!! 🙏🏻
.
. ~TejasKhati
.

#selfquotes #somnath #jyotirling #riverbank #boat #sky #seagull #river #blue #freedom #ghat #nature #naturephotography #mobilephotography #life #sun #sunset #sunrays #gujrat #tourism #natgeo #travel #travelphotography #oneplus

 • 28 0 2 hours ago